Aadhaar Card Update : आधार कार्डवरचा फोटो बदलायचाय? फॉलो करा ‘या’ स्टेप्स

Home » Aadhaar Card Update : आधार कार्डवरचा फोटो बदलायचाय? फॉलो करा ‘या’ स्टेप्स
Aadhaar Card Update : आधार कार्डवरचा फोटो बदलायचाय? फॉलो करा ‘या’ स्टेप्स

Aadhaar Card Update : आधार कार्ड हे भारतात राहणाऱ्या सर्व व्यक्तींसाठी महत्त्वाचे दस्तऐवज आहे. आधार कार्ड नसेल तर मुलाच्या शाळेत प्रवेशापासून ते नोकरी मिळवण्यापर्यंत आणि बँकेत अकाऊंट उघडण्यात पासून ते घर खरेदी करण्यापर्यंत आपल्याला समस्या येतात. आधार कार्ड मध्ये आपले नाव, जन्मतारीख, पत्ता आणि आधार क्रमांक यासारखे तपशील असतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपला बायोमेट्रिक डाटा हा आधार कार्ड वर देखील उपलब्ध असतो.हेही वाचा: राष्ट्रवादीतर्फे मतदार, आधार कार्ड लिंक केंद्रआपल्या आधार कार्ड वर आपला जो फोटो असतो तो आपण लहानपणीचा असू शकतो. तो फोटो तुम्हाला जर आवडत नसेल तर तो कसा बदलायचा याची माहिती आपण या बातमीमध्ये पाहणार आहोत. आधार कार्ड वरील फोटो बदलण्यासाठी तुम्हाला काही सोप्या टिप्स फॉलो कराव्या लागतील.Recommended Articlesएकीचे बळ, मिळे भरघोस फळनागपूर : आजच्या काळात सरकारी नोकरी मिळणे अवघड. काहींच्या मते शेती हा तोट्याचा व्यवसाय असला तरीही मेहनत व योग्य नियोजनातून चांगली भरभराट होवू शकते. एकीच्या बळाने अवघड कामही सहज होते, असा मंत्र विचारवंतांनी दिला आहे. याच एकीच्या मंत्राचा आधार घेत नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी एकत्र येत कंपन5 minutes agoBold Photos: बापरे बाप! या अभिनेत्रींचा बोल्ड अवतार म्हणजे…बॉलीवुडमधल्या अभिनेत्रींचा बोल्ड फोटोशुट जर का तुम्ही बघितला असेल तर अक्षरशा या अभिनेत्री हॉलीवुड अभिनेत्रींनाही मागे टाकेल.Sep 25, 2022बच्चू कडू सुरतचे तर शिरसाट गुवाहाटीचे पालकमंत्री; राष्ट्रवादीने उडवली खिल्लीमहाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सत्तेत येऊन तीन महिन्यांचा काळ उलटून गेल्यानंतरही पालकमंत्र्यांच्या नावांची घोषणा न झाल्याने विरोधकांनी शिंदे-फडणवीसांना घेरण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला होता. त्यात यंदा पालकमंत्र्यांच्या ऐवजी स्वातंत्र्यदिनी अधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले हेाते. त्यावरSep 25, 2022IND vs AUS : सूर्याची झळाळी अन् भारताचा ‘विराट’ विजय IND vs AUS 3rd T20I : सूर्यकुमारचा 360 खेळ आणि विराट कोहलीची किंग साईज खेळी यावर हार्दिक पांड्याच्या स्मार्ट फटकेबाजीचे टॉपिंग अशी आहे विजयाच्या रेसीपी. भारताने ऑस्ट्रेलियाचे 187 धावांचे आव्हान 19.5 षटकात 4 फलंदाजांच्या मोबदल्यात पार करत मालिका 2 – 1 अशी जिंकली. भारताकडून सूर्यकुमारने 69 तSep 25, 2022हेही वाचा: विद्यार्थी आधार कार्ड अद्ययावतची मोहीम’या’ स्टेप्स करा फॉलो हा फोटो बदलण्यासाठी आपल्याला सरकारच्या https://myaadhaar.uidai.gov.in/ याअधिकृत वेबसाईट वर जावे लागेलबूक अपॉईंटमेंट वर क्लीक करावे. इथे २ ऑप्शन्स दिसतात. जर पहिल्या ऑप्शनमध्ये तुमचे शहर नसेल तर तुम्ही दुसरे ऑप्शन निवडायला हवे. पण जर पहिल्या ऑप्शनमध्ये तुमचे शहर असल तर ते निवडावे. त्यनंतर अपॉईंमेंट बूकला प्रोसिड करावे.हेही वाचा: पोषण आहारासाठी ‘आधार कार्ड’ अनिवार्यत्यानंतर दुसरे पेज ओपन होईल तिथं तुम्हाला तुमचा मोबईल नंबर अपडेट करायचा आहे. दिलेला कोड एंटर केल्यावर ओटीपी वर क्लिक करावे. तुमच्या फोनवर आलेला ओटीपी तिथं भरावा. व्हेरीफाय ओटीपी केल्यावर खाली आधार कार्ड नंबर टाकावा. आधार कार्डवरील पूर्ण नाव टाकावे. ॲप्लिकेशन व्हेरिफीकेशनमध्ये डॉक्यूमेंट्सवर क्लिक करावे.हेही वाचा: शालेय पोषण आहारासाठी ‘आधार कार्ड’ राहणार अनिवार्यराज्य निवडावे. शहर निवडावे. त्यानंतर जवळचे आधार केंद्र निवडावे. नेक्स्टवर क्लिक केल्यावर जे काही अपडेट करायचे आहे ते निवडावे. आता आपण फोटा बदलणार आहोत तर फोटो आणि बायोमॅट्रिक्स ऑप्शन निवडावे. नेक्स केल्यावर अपॉईंटमेंटची तारीख आणि वेळ निश्चित करावी. यात लाल रंगात अपॉईंटमेंट फूल असलेल्या आहेत. त्याशिवाय निवडावे. नेक्स्टवर क्लिक केल्यावर तुम्हाला तुमचे सर्व डिटेल्स दिसतील.हेही वाचा: पंचवीस लाख विद्यार्थ्यांच्या ‘आधार कार्ड’ मध्ये त्रुटीनंतर क्लिक केल्यावर पेमेंट डिटेल्स येतील . १०० रूपयांचे ऑनलाईन पेमेंट करावे. मग ठरवलेल्या आधार केंद्रावर ठरवलेल्या वेळेत जावे लागेल व तुमचा फोटो अपडेट होईल. जर तुमचा फोन नंबर आधार कार्डशी लिंक असेल तरच तुम्हाला ऑनलाईन अपॉईंटमेंट घेता येऊ शकेल. हा फॉर्म संपूर्ण व्यवस्थित भरा आणि जवळच्या आधार नोंदणी केंद्रावर सबमिट करा.

Leave a Reply

Your email address will not be published.