Health : मुलांमधील लोहाची कमतरता भरून काढण्यासाठी ‘या’ फळाचा रस प्या, रक्त वाढेल..

Home » Health : मुलांमधील लोहाची कमतरता भरून काढण्यासाठी ‘या’ फळाचा रस प्या, रक्त वाढेल..
Health : मुलांमधील लोहाची कमतरता भरून काढण्यासाठी ‘या’ फळाचा रस प्या, रक्त वाढेल..

मुले जशी मोठी होऊ लागतात तशा त्यांच्या पोषणाच्या गरजाही वाढू लागतात. परिणामी वाढत्या वयात कोणता सकस आहार घ्यावा या माहिती अभावी मुलांमध्येही लोहाची कमतरता दिसून येते. याच लोहाच्या कमतरतेमुळे लाल रक्तपेशी कमी होऊ लागतात. त्यामुळे मुलांच्या काही शारिरीक तक्रारी सुरु होतात. याला साध्या भाषेत अॅनिमिया असे म्हटलं जाते. मुलांमध्ये रक्ताची कमतरता असल्यास त्यांच्या आहारात आवश्यक बदल करणे आवश्यक असते आणि ते करता येतात. नियमित आवळ्या खाल्ल्याने रक्ताची कमतरता भरुन निघते. त्यामुळे मुलांना आवळ्याचा रस दिल्यास रक्ताची कमतरता भरून काढण्यास मदत होऊ शकते. आज आपण याचे फायदे आणि मुलांच्या आरोग्यावर होणारे परिणाम जाणून घेणार आहोत…Recommended Articlesबच्चू कडू सुरतचे तर शिरसाट गुवाहाटीचे पालकमंत्री; राष्ट्रवादीने उडवली खिल्लीमहाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सत्तेत येऊन तीन महिन्यांचा काळ उलटून गेल्यानंतरही पालकमंत्र्यांच्या नावांची घोषणा न झाल्याने विरोधकांनी शिंदे-फडणवीसांना घेरण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला होता. त्यात यंदा पालकमंत्र्यांच्या ऐवजी स्वातंत्र्यदिनी अधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले हेाते. त्यावर28 minutes agoIND vs AUS : सूर्याची झळाळी अन् भारताचा ‘विराट’ विजय IND vs AUS 3rd T20I : सूर्यकुमारचा 360 खेळ आणि विराट कोहलीची किंग साईज खेळी यावर हार्दिक पांड्याच्या स्मार्ट फटकेबाजीचे टॉपिंग अशी आहे विजयाच्या रेसीपी. भारताने ऑस्ट्रेलियाचे 187 धावांचे आव्हान 19.5 षटकात 4 फलंदाजांच्या मोबदल्यात पार करत मालिका 2 – 1 अशी जिंकली. भारताकडून सूर्यकुमारने 69 त29 minutes agoMumbai: बॉम्बस्फोट करण्याची धमकी देणाऱ्यास अटकवडाळा: भारतात बॉम्बस्फोट करून हाहाकार माजवून देण्याची फोनवरून पुन्हा-पुन्हा धमकी देणाऱ्या आरोपीला मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट ९ ने अटक केली आहे. रणजीत कुमार सहानी (वय २५) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी रणजीत कुमार सहानी मूळचा बिहारचा रहिवासी आहे.29 minutes ago’सूर नवा ध्यास नवा – पर्व गाण्याचे, मराठी बाण्याचे’ कार्यक्रमात उत्कर्ष वानखेडे ठरला राजगायक! मुंबई : कलर्स मराठीवरील ‘सूर नवा ध्यास नवा’ हा कार्यक्रम सुरु झाल्यापासून यातील सुरवीरांनी आपल्या सुंदर गायकीने अवघ्या महाराष्ट्राची मने जिंकली. १५ ते ३५ वयोगटातील या महत्त्वपूर्ण पर्वात फक्त महाराष्ट्रातूनच नाही तर सिंगापूर, नेपाळ, इंदूर, भोपाळ, दिल्ली अशा भाषा, प्रांत, देश यांच्या सीम35 minutes agoहेही वाचा: Food : पिझ्झा पॉकेटच्या चटपटीत टेस्टने करा मॉर्निंग फ्रेश लोहाच्या कमतरतेसाठी आवळा रसआवळा व्हिटॅमिन ‘सी’ आणि लोहासारख्या अनेक पोषक तत्वांनी समृद्ध आहे. विशेषत: अशक्तपणा असेल तर अशा व्यक्तीला आवळा खाण्याचा सल्ला दिला जातो. मुलांना दिवसातू एकदा त्यांच्या वेळेनुसार आवळा ज्यूस काही प्रमाणात दिला तर त्याच्या आरोग्यासाठी उत्तम आहे. आवळ्यामुळे लोहाचे प्रमाण वाढते.मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठीही आवळा उपयुक्त आहे. त्यात अनेक अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन ‘सी’ असते. हे घटक शरीरातील प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मदत करतात. आवळ्याच्या रसाची चव वाढवण्यासाठी तुम्ही त्यात काळे मीठ घालू शकता. याशिवाय गुसबेरी जामही मुलांना पिण्यासाठी देऊ शकता.मुलांसाठी देण्यासाठी आणखी काही रसांची यादीआवळ्या व्यतिरिक्त अशी अनेक फळे आणि भाज्या आहेत, ज्यांचा रस मुलांमधील लोहाची कमतरता भरून काढू शकतो. त्यामुळे अशा काही फळांची आणि भाज्यांची यादी आपण पाहूया.. पालक आणि अननस एकत्र करून बनवलेल्या रसाने शरीरातील लोहाची कमतरताही पूर्ण होऊ शकते. बीटमध्ये अधिक प्रमाणात लोह असते. फक्त बीटाचा रस मुलांना दिला जाऊ शकतो. बीटमध्ये संत्र्यांच्या रस टाकूनही तुम्ही हा रस मुलांना देऊ शकता. या दोन्हींचे मिश्रण केल्याने शरीराला लोह तसेच व्हिटॅमिन ‘सी’ मिळू शकते. भोपळ्याच्या भाजीमुळे मुलं नक्कीच नाक मुरडू शकतात. परंतु ही भाजी आरोग्यासाठी फायदेशीर आहे. शरीरातील लोहाची कमतरता भरून काढण्यासाठी लहान मुलांना भोपळ्याचा रस दिला जाऊ शकतो. भोपळ्याचा रस बनवण्यासाठी भोपळा मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. चवीनुसार त्यात हलकी साखर किंवा मीठ टाका आणि प्या. हे शरीरातील लोहाचे प्रमाण तुलनेत वाढवण्यासाठी मदत करेल.हेही वाचा: Travel : स्वस्तात फ्लाइट बुक करायची असेल, तर ‘या’ सिक्रेट ट्रिक्स नक्की फॉलो करा

Leave a Reply

Your email address will not be published.