Women’s T20 Asia Cup : महिला आशिया कपचे वेळापत्रक जाहीर; भारत-पाक सामना कधी होणार!

Home » Women’s T20 Asia Cup : महिला आशिया कपचे वेळापत्रक जाहीर; भारत-पाक सामना कधी होणार!
Women’s T20 Asia Cup : महिला आशिया कपचे वेळापत्रक जाहीर; भारत-पाक सामना कधी होणार!

Women’s T20 Asia Cup Schedule: पुरुष टी20 आशिया चषक संपल्यानंतर आशियाई क्रिकेट परिषदेने महिला टी20 आशिया कपचे वेळापत्रक जाहीर केले आहे. महिला टी-20 आशिया चषक 1 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे आणि 15 ऑक्टोबरला संपणार आहे. आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जय शाह यांनी मंगळवारी महिला टी-20 आशिया कपचे वेळापत्रक जाहीर केले. यावेळी पुरुषांपाठोपाठ महिला आशिया चषक स्पर्धेत भारताचा पाकिस्तान विरुद्ध 7 ऑक्टोबरला सामना होणार आहे.हेही वाचा: Video : “अय्, आवाज येत नाही काय?”; रोहितने मैदानातच धरला कार्तिकचा गळाबांगलादेश मध्ये पुढील महिन्यापासून महिला टी-20 आशिया चषक स्पर्धेला सुरुवात होणार आहे. आशिया कपमध्ये भारताचा सामना ७ ऑक्टोबरला पाकिस्तानशी होणार आहे. ही स्पर्धा राऊंड रॉबिन पद्धतीने आयोजित केली जाईल. ज्या अंतर्गत अव्वल चार क्रमांकावर असलेले संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. त्याचबरोबर आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान, यजमान बांगलादेश, श्रीलंका, यूएई, थायलंड आणि मलेशियाचे संघ सहभागी होणार आहेत. अफगाणिस्तानमध्ये तालिबानच्या राजवटीनंतर अफगाणिस्तानमध्ये महिला संघ आशिया चषक मध्ये नाही. आशिया चषकाचा पहिला सामना भारत आणि बांगलादेश यांच्यात 1 ऑक्टोबरला होणार आहे.Recommended Articlesबच्चू कडू सुरतचे तर शिरसाट गुवाहाटीचे पालकमंत्री; राष्ट्रवादीने उडवली खिल्लीमहाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सत्तेत येऊन तीन महिन्यांचा काळ उलटून गेल्यानंतरही पालकमंत्र्यांच्या नावांची घोषणा न झाल्याने विरोधकांनी शिंदे-फडणवीसांना घेरण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला होता. त्यात यंदा पालकमंत्र्यांच्या ऐवजी स्वातंत्र्यदिनी अधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले हेाते. त्यावर6 minutes agoIND vs AUS : सूर्याची झळाळी अन् भारताचा ‘विराट’ विजय IND vs AUS 3rd T20I : सूर्यकुमारचा 360 खेळ आणि विराट कोहलीची किंग साईज खेळी यावर हार्दिक पांड्याच्या स्मार्ट फटकेबाजीचे टॉपिंग अशी आहे विजयाच्या रेसीपी. भारताने ऑस्ट्रेलियाचे 187 धावांचे आव्हान 19.5 षटकात 4 फलंदाजांच्या मोबदल्यात पार करत मालिका 2 – 1 अशी जिंकली. भारताकडून सूर्यकुमारने 69 त7 minutes agoMumbai: बॉम्बस्फोट करण्याची धमकी देणाऱ्यास अटकवडाळा: भारतात बॉम्बस्फोट करून हाहाकार माजवून देण्याची फोनवरून पुन्हा-पुन्हा धमकी देणाऱ्या आरोपीला मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट ९ ने अटक केली आहे. रणजीत कुमार सहानी (वय २५) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी रणजीत कुमार सहानी मूळचा बिहारचा रहिवासी आहे.7 minutes ago’सूर नवा ध्यास नवा – पर्व गाण्याचे, मराठी बाण्याचे’ कार्यक्रमात उत्कर्ष वानखेडे ठरला राजगायक! मुंबई : कलर्स मराठीवरील ‘सूर नवा ध्यास नवा’ हा कार्यक्रम सुरु झाल्यापासून यातील सुरवीरांनी आपल्या सुंदर गायकीने अवघ्या महाराष्ट्राची मने जिंकली. १५ ते ३५ वयोगटातील या महत्त्वपूर्ण पर्वात फक्त महाराष्ट्रातूनच नाही तर सिंगापूर, नेपाळ, इंदूर, भोपाळ, दिल्ली अशा भाषा, प्रांत, देश यांच्या सीम13 minutes agoहेही वाचा: Bhuvneshwar Kumar : स्लॉग ओव्हरमधला बिनकामाचा भुवनेश्वर; ‘या’ 5 कारणांमुळे भारत हरला!दुबई येथे खेळल्या गेलेल्या 2022 आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेने पाकिस्तानचा 23 धावांनी पराभव केला. अंतिम सामन्यात श्रीलंकेने प्रथम खेळून 20 षटकांत 170 धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ केवळ 147 धावाच करू शकला. श्रीलंकेने आठ वर्षांनंतर आशिया चषकाचे विजेतेपद पटकावले. श्रीलंकेने सहाव्यांदा आशिया चषकाचे विजेतेपद पटकावले आहे. पुरुषांच्या आशिया चषकाच्या सुरुवातीला श्रीलंका जिंकेल अशी कोणालाच अपेक्षा नव्हती. पण या स्पर्धेत श्रीलंकेने शानदार खेळ दाखवला आणि आठ वर्षांनंतर आशिया कप 2022 पुरुषांचे विजेतेपद पटकावले.