KBC 14 : क्रिकेटशी संबंधित ‘या’ प्रश्नावर अडकल्या कविता; तुम्हाला माहितीये उत्तर?

Home » KBC 14 : क्रिकेटशी संबंधित ‘या’ प्रश्नावर अडकल्या कविता; तुम्हाला माहितीये उत्तर?
KBC 14 : क्रिकेटशी संबंधित ‘या’ प्रश्नावर अडकल्या कविता; तुम्हाला माहितीये उत्तर?

Kaun Banega Crorepati News कौन बनेगा करोडपतीचा १४ वा सीझन (Kaun Banega Crorepati) प्रेक्षकांना भुरळ घालत आहे. एकीकडे अमिताभ बच्चन शो मध्ये त्यांच्या आयुष्याशी निगडित किस्से सांगताहेत, तर दुसरीकडे प्रेक्षक स्पर्धक व प्रश्नांबद्दल उत्सुक असतात. दरम्यान, केबीसीमध्ये (KBC १४) पोहोचलेल्या कविता चावला यांनी एक कोटी जिंकून युजर्सना प्रभावित केले आहे. बारावी पास असलेल्या कविता यांना ७.५ कोटींसाठी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर माहीत नव्हते. तुम्हाला माहिती आहे का या प्रश्नाचे उत्तर?कविता चावलाने केबीसी १४ मध्ये एक कोटी जिंकले. शोच्या शेवटच्या प्रश्नाचे उत्तर त्यांच्याकडे नव्हते. अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी हा प्रश्न तब्बल ७.५ कोटींसाठी विचारला गेला होता. उत्तराची पूर्ण खात्री नसल्याने त्यांनी शो सोडण्याचा (क्विट) निर्णय घेतला. क्रिकेटमध्ये कोणताही रस नसल्याचे कविता यांनी शो सोडण्यापूर्वी सांगितले.Recommended Articlesबेळगाव बागलकोट रोडवर भीषण अपघात;4 जण जागीच ठारबेळगाव : ट्रक, मोटार आणि दुचाकीमध्ये झालेल्या तिहेरी अपघातात कंग्राळी बुद्रुक येथील एका तरुणासह चौघेजण ठार तर चौघेजण जखमी झाले. रविवार(ता.२५) दुपारी १२.४५ च्या सुमारा बेळगाव बागलकोट रोडवरील बोदीगोप्प गावानजिक (ता. सौंदत्ती) येथे हा भीषण अपघात घडला असून अपघाताची नोंद मुरगोड पोलीस स्थानकात झ48 minutes agoIND vs AUS 3rd T20I Live : द सूर्या 360 डिग्री शो; विराटसोबत रचली शतकी भागीदारीIND vs AUS 3rd T20I : ऑस्ट्रेलियाने भारतासमोर ठेवलेल्या 187 धावांचा पाठलाग करताना भारताने दोन्ही सलामीवीर स्वस्तात गमावले. पहिल्याच षटकात केएल राहुल 1 धाव करून बाद झाला. तर रोहित फटकेबाजी करण्याच्या नादात 17 धावांवर बाद झाला. भारताचे दोन्ही सलामीवीर स्वस्तात माघारी गेल्यानंतर सूर्यकुमार या51 minutes agoदोन हाणा,पण मला मंत्री म्हणा! राष्ट्रवादीची अब्दुल सत्तारांवर जहरी टीकाशिवसेनेचे शिंदे गटातले नेते आणि राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी कार्यकर्त्यांना एक अजब सल्ला दिला आहे. कोणी एक मारली तर चार मारा असं विधान त्यांनी केलंय. तसंच कोणी अरे केलं तर त्याला कारे करा, अशा शब्दांत त्यांनी कार्यकर्त्यांना सुनावलं आहे. दरम्यान आता सत्तार वादाच्या भोवऱ्यात साप54 minutes agoपुणे : पाकिस्तान जिंदाबाद घोषणांप्रकरणी ‘PFI’ कार्यकर्त्यांवर राजद्रोहाचा गुन्हा नाहीपुणे : पुणे : येथे पोलिसांनी ‘पीएफआय’च्या कार्यकर्त्यांवर पाकिस्तान जिंदाबाद अशी घोषणाबाजी केल्याच्या आरोपाखाली राजद्रोहाचा गुन्हा दाखल केलेला नाही, अशी माहिती समोर आली आहे. 58 minutes agoहेही वाचा: Kareena Kapoor Birthday : बेबोचे पहिले नाव ठाऊक आहे का? कसं सुचलं करीना हे नावप्रथम श्रेणी पदार्पणात द्विशतक झळकावणारा पहिला भारतीय असलेल्या गुंडप्पा विश्वनाथ यांनी कोणत्या संघाविरुद्ध ही कामगिरी केली?अ- सर्विसेसब – आंध्रक – महाराष्ट्रडी – सौराष्ट्र(बरोबर उत्तर- आंध्र)कोण आहे कविता चावलाकेबीसी १४ मध्ये एक कोटी जिंकणारी कविता चावला या गृहिणी आहे. कविता यांनी सांगितले होते की, त्या २००० पासून केबीसीमध्ये येण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, गेल्यावर्षी कविता हॉटसीटवर बसण्यापासून एक पाऊल मागे राहिल्या. त्यांनी ‘फास्टेस्ट फिंगर फर्स्ट’पर्यंतचा प्रवास केला होता. परंतु, यावेळी त्या केवळ हॉटसीटपर्यंतच पोहोचल्या नाही तर एक कोटीही जिंकले.हेही वाचा: Viral Video : पूनम पांडेने जीभ काढून दिली सिग्नेचर स्टेप; ड्रेस केला ॲडजेस्टकविता फक्त बारावी पासमहाराष्ट्रातील कोल्हापूर येथील रहिवासी असलेली कविता या केवळ बारावी पास आहे. कविता यांनी शोमध्ये सांगितले होते की, जिंकलेल्या १ कोटी रुपयांमध्ये मुलाला शिक्षणासाठी परदेशात पाठवणार आहे. जर ७.५ कोटी रुपये जिंकले तर बंगला बांधेल व जगभर फिरेल.