America: कोरोनानंतर आता न्यूयॉर्कमध्ये पोलिओची भीती; Pool अन् Restaurants बंद, अलर्ट जारी

Home » America: कोरोनानंतर आता न्यूयॉर्कमध्ये पोलिओची भीती; Pool अन् Restaurants बंद, अलर्ट जारी
America: कोरोनानंतर आता न्यूयॉर्कमध्ये पोलिओची भीती; Pool अन् Restaurants बंद, अलर्ट जारी

New-York Alert: अमेरिकेत कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर आता एका संसर्गाचा धोका वाढलाय. न्यूयॉर्कमध्ये पोलिओचे रग्ण वाढल्यानंतर आता शहरात अलर्ट जारी करण्यात आलाय. न्यूयॉर्कच्या गव्हर्नर कॅथी होचुल यांनी न्यूयॉर्कमध्ये पोलिओ व्हॅक्सिनेशन वाढवण्याचे आदेश दिले असून शहरात अपात्कालिन स्थिती घोषित करण्यात आली आहे. सोबतच अधिकाऱ्यांना अलर्ट मोडवर ठेवण्यात आले आहे.आरोग्य विभागाकडून पोलिओ व्हायरस फार घातक असल्याचं सांगितल्या जातंय. तूर्तास निष्काळजीपणामुळे येत्या दिवसांत या रोगाने लोकांचा मृत्यू होण्याचाही धोका असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले आहे. पोलियो व्हायरल हा लहान मुलांसाठी सगळ्यात घातक असून या व्हायरसवर केवळ व्हॅक्सिनच्या मदतीनेच नियंत्रण ठेवता येऊ शकतं.Recommended Articlesबेळगाव बागलकोट रोडवर भीषण अपघात;4 जण जागीच ठारबेळगाव : ट्रक, मोटार आणि दुचाकीमध्ये झालेल्या तिहेरी अपघातात कंग्राळी बुद्रुक येथील एका तरुणासह चौघेजण ठार तर चौघेजण जखमी झाले. रविवार(ता.२५) दुपारी १२.४५ च्या सुमारा बेळगाव बागलकोट रोडवरील बोदीगोप्प गावानजिक (ता. सौंदत्ती) येथे हा भीषण अपघात घडला असून अपघाताची नोंद मुरगोड पोलीस स्थानकात झ4 minutes agoIND vs AUS 3rd T20I Live : द सूर्या 360 डिग्री शो; विराटसोबत रचली शतकी भागीदारीIND vs AUS 3rd T20I : ऑस्ट्रेलियाने भारतासमोर ठेवलेल्या 187 धावांचा पाठलाग करताना भारताने दोन्ही सलामीवीर स्वस्तात गमावले. पहिल्याच षटकात केएल राहुल 1 धाव करून बाद झाला. तर रोहित फटकेबाजी करण्याच्या नादात 17 धावांवर बाद झाला. भारताचे दोन्ही सलामीवीर स्वस्तात माघारी गेल्यानंतर सूर्यकुमार या7 minutes agoदोन हाणा,पण मला मंत्री म्हणा! राष्ट्रवादीची अब्दुल सत्तारांवर जहरी टीकाशिवसेनेचे शिंदे गटातले नेते आणि राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी कार्यकर्त्यांना एक अजब सल्ला दिला आहे. कोणी एक मारली तर चार मारा असं विधान त्यांनी केलंय. तसंच कोणी अरे केलं तर त्याला कारे करा, अशा शब्दांत त्यांनी कार्यकर्त्यांना सुनावलं आहे. दरम्यान आता सत्तार वादाच्या भोवऱ्यात साप10 minutes agoपुणे : पाकिस्तान जिंदाबाद घोषणांप्रकरणी ‘PFI’ कार्यकर्त्यांवर राजद्रोहाचा गुन्हा नाहीपुणे : पुणे : येथे पोलिसांनी ‘पीएफआय’च्या कार्यकर्त्यांवर पाकिस्तान जिंदाबाद अशी घोषणाबाजी केल्याच्या आरोपाखाली राजद्रोहाचा गुन्हा दाखल केलेला नाही, अशी माहिती समोर आली आहे. 14 minutes agoहेही वाचा: Polio vaccine: रायगड जिल्ह्यात 32 हजार बालकांना पोलिओ डोसया व्हायरचा आतापर्यंत एकच रूग्ण सापडला असून ९ वर्षांत मिळालेला हा पहिलाच रूग्ण होता. त्यामुळे शहरात लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अलर्ट जारी करून पूल आणि उपहारगृहे बंद ठेवण्यात आले आहेत. माहितीप्रमाणे ९ ऑक्टोबरला अपात्कालिन परिस्थिती (इमर्जंसी) हटवण्यात येईल. या कालावधीदरम्यान संपूर्ण ठिकाणी पोलिओ व्हॅक्सिनचे डोज सर्वांना देण्याचं धोरण राबवण्यात येईल.हेही वाचा: America : केंटकीमध्ये अचानक आलेल्या पुरामुळं 16 जणांचा मृत्यूअमेरिकेत १९५२ मध्ये पसरला होता पोलियोपोलिओ व्हॅक्सिन सुरू होण्याआधी १९५२ मध्ये अमेरिकेमध्ये पोलियोचे ५८००० रूग्ण मिळाले होते. तर ३१४५ रूग्णांचा मृत्यू झाला होता. तसेच अनेक मुले अपंग झाले होते. त्यानंतर अमेरिकेत पोलिओविरोधात व्हॅक्सिनेशन मोहिम सुरू करण्यात आली होती. त्यानंतर पोलिओच्या रूग्णांमध्ये घट झाली होती.