Share Market : तज्ज्ञांनी सुचवलेले हे शेअर्स देतील बंपर रिटर्न

Home » Share Market : तज्ज्ञांनी सुचवलेले हे शेअर्स देतील बंपर रिटर्न
Share Market : तज्ज्ञांनी सुचवलेले हे शेअर्स देतील बंपर रिटर्न

Share Market : शेअर बाजारात पैसे गुंतवून तुम्ही चांगला नफा मिळवण्याच्या विचारात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. सध्या शेअर बाजारात अस्थिर वातावरण आहे, अशात पैसे गुंतवणे तुमच्यासाठी फायद्याचे ठरू शकते. यात तुम्हाला शेअर बाजार तज्ज्ञ मदत करू शकतात. सेठी फिनमार्टचे विकास सेठी तुमच्यासाठी दोन चांगले शेअर्स घेऊन आले आहेत, ज्यातून तुम्हाला चांगला परतावा मिळेल.हेही वाचा: Share Market : लवकरच येतोय मॅनकाईंड फार्माचा IPO, अधिक जाणून घेऊयात..पूनावाला फिनकॉर्प (Poonawalla Fincorp)कॅश मार्केटमध्ये विकास सेठी यांनी पूनावाला फिनकॉर्पची (Poonawalla Fincorp) निवड केली आहे. NBFC क्षेत्रातील ही एक अतिशय मजबूत कंपनी आहे. कंपनीचे लक्ष किरकोळ व्यवसायावर आहे, ज्यामध्ये परवडणाऱ्या गृहनिर्माण विभागाचा समावेश आहे. याशिवाय बिझनेस लोन, लोन विरुद्ध प्रॉपर्टी सेगमेंटमध्येही व्यवसाय आहे. Recommended ArticlesNana Patole on Devendra Fadanvis : मंत्रिमंडळाचा विस्तार का नाही करत हे आता कळालं? पाटोळेंचा टोमणा३ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली आहे. या यादीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ६ जिल्ह्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यावरून विरोधी पक्ष चांगलीच खिल्ली उडवत आहेत, यातच नाना पाटोळे यांनी फडवीसांना चांगलाच टोमणा केला.3 hours agoबापरे! पाच राज्यांच्या बजेटपेक्षा जास्त तिरुपती बालाजी संस्थानाची संपत्तीTirumala Tirupati Devasthan Trust Property : तिरुमला तिरुपती देवस्थान (TTD), या जगातील सर्वात श्रीमंत मंदिर ट्रस्टने अखेर त्यांच्या एकूण मालमत्ता किती याबद्दल माहिती उघड केले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार मंदिराची संपत्ती ही मेघालय, मिझोरम, नागालँड आणि सिक्कीम या पाच राज्यांच्या एकत्रीत 3 hours agoDevendra Fadnavis: मी अख्खा महाराष्ट्र सांभाळला, मग ६ जिल्ह्यांचं काय घेऊन बसलात? मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील पालकमंत्र्यांची नावे जाहीर केली आहेत. मात्र पालकमंत्रीपदांच्या बाबतीत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये भाजपचीच सरशी झाल्याचं पाहायला मिळत आहे. भाजपकडे तुलनेने अधिक जिल्ह्यांचा कार्यभार आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सहा जिल्ह्यांचे प3 hours agoवजन कसे वाढवाल ?वय आणि उंचीनुसार योग्य वजन नसल्यास काही घरगुती उपायांद्वारे वजन वाढवता येईल. 3 hours agoहेही वाचा: Share Market: फक्त 18 हजारात गुंतवणुकदार बनले कोट्यधीश, ‘या’ शेअरचा छप्परफाड रिटर्नयासोबतच सप्लाय चेन फायनान्स ,मशिनरी फायनान्सचा व्यवसायही करते. आदर पूनावाल हे प्रमोटर बनल्याने कंपनीची स्थिती मजबूत झाली आहे. कंपनीच्या कॉस्ट ऑफ फंडमध्ये कपात झाली आहे. जून तिमाहीत नफाही 140 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. हेही वाचा: Share Market: अप्पर सर्किटमध्ये ‘ही’ केमिकल कंपनी; अवघ्या 5 आठवड्यात वाढले 100% शेअर्समालमत्तेची गुणवत्ता सुधारली आहे आणि एनपीएमध्ये घट झाली आहे. FII आणि DII देखील कंपनीबाबत सकारात्मक आहेत. त्यामुळेच, बाजार तज्ज्ञ विकास सेठींनी या स्टॉकवर खरेदीचे मत आहे. यासाठी 325 रुपयांचे टारगेट आणि स्टॉप लॉस 305 रुपयांवर ठेवायचा सल्ला दिला आहे.हेही वाचा: Share Market Wrap : शेअर बाजारात पडझड; सेन्सेक्स, निफ्टीत 2 टक्क्यांनी घसरण फेडरल बँक (Federal Bank)विकास सेठींनी दुसऱ्या शेअरसाठी फेडरल बँकेची निवड केली आहे. कारण बँक निफ्टी लाइफ हायवर ट्रेड करत आहे. बँकेचे फंडामेंटल्स खूप चांगले आहेत. जून तिमाहीच्या निकालात मोठी सुधारणा झाली आहे. राकेश झुनझुनवाला यांच्या कुटुंबाचीही कंपनीत 3.7 टक्के भागीदारी आहे. फेडरल बँक फ्युचरवर खरेदीछा सल्ला दिला आहे. हा स्टॉक शॉर्ट टर्ममध्येच 130 रुपयांपर्यंत जाऊ शकतो, तर 118 रुपयांवर स्टॉप लॉस ठेवायचा सल्ला सेठींनी दिला आहे.हेही वाचा: Share Market Wrap : शेअर बाजारात पडझड; सेन्सेक्स, निफ्टीत 2 टक्क्यांनी घसरण नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.