Health News : शरीरात नेहमी थकवा राहतोय; जाणून घ्या, काय आहे कारण?

Home » Health News : शरीरात नेहमी थकवा राहतोय; जाणून घ्या, काय आहे कारण?
Health News : शरीरात नेहमी थकवा राहतोय; जाणून घ्या, काय आहे कारण?

सकाळी उठल्यानंतर अनेकवेळा थकवा जाणवतो. त्यामुळे दिवसाची सुरुवात नैराश्येने होते. त्यामुळे तुम्हाला ऑफिसलाही जायचा कंटाळ येतो. घरातील एखादे कामे करण्याची ईच्छा राहत नाही. दिवसभर फक्त झोपावे असे वाटते. मात्र असे का होते याचा विचार कधी केला आहे का? शरीरातील थकवा हा व्हिटॅमिन ‘बी’च्या कमतरतेमुळे येतो. आपल्या शरीरातील ऊर्जा आणि काही करण्याचा उत्साह हळूहळू कमी होतो. यासाठी आपल्या आहारात योग्य पोषक तत्वांचा समावेश करणे आवश्यक असते. जेणेकरून आपल्याला अशा समस्यांना सामोरे जावे लागणार नाही. आज आम्ही तुम्हाला शरीरातील व्हिटॅमिन बी कसे वाढवावे हे सांगत आहोत. ‘बी’ जीवनसत्व भरून काढण्यासाठी तुम्ही कोणत्या गोष्टी खाऊ शकता यासाठी काही टिप्स खालीलप्रमाणे…Recommended Articlesबच्चू कडू सुरतचे तर शिरसाट गुवाहाटीचे पालकमंत्री; राष्ट्रवादीने उडवली खिल्लीमहाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सत्तेत येऊन तीन महिन्यांचा काळ उलटून गेल्यानंतरही पालकमंत्र्यांच्या नावांची घोषणा न झाल्याने विरोधकांनी शिंदे-फडणवीसांना घेरण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला होता. त्यात यंदा पालकमंत्र्यांच्या ऐवजी स्वातंत्र्यदिनी अधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले हेाते. त्यावर28 minutes agoIND vs AUS : सूर्याची झळाळी अन् भारताचा ‘विराट’ विजय IND vs AUS 3rd T20I : सूर्यकुमारचा 360 खेळ आणि विराट कोहलीची किंग साईज खेळी यावर हार्दिक पांड्याच्या स्मार्ट फटकेबाजीचे टॉपिंग अशी आहे विजयाच्या रेसीपी. भारताने ऑस्ट्रेलियाचे 187 धावांचे आव्हान 19.5 षटकात 4 फलंदाजांच्या मोबदल्यात पार करत मालिका 2 – 1 अशी जिंकली. भारताकडून सूर्यकुमारने 69 त29 minutes agoMumbai: बॉम्बस्फोट करण्याची धमकी देणाऱ्यास अटकवडाळा: भारतात बॉम्बस्फोट करून हाहाकार माजवून देण्याची फोनवरून पुन्हा-पुन्हा धमकी देणाऱ्या आरोपीला मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट ९ ने अटक केली आहे. रणजीत कुमार सहानी (वय २५) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी रणजीत कुमार सहानी मूळचा बिहारचा रहिवासी आहे.29 minutes ago’सूर नवा ध्यास नवा – पर्व गाण्याचे, मराठी बाण्याचे’ कार्यक्रमात उत्कर्ष वानखेडे ठरला राजगायक! मुंबई : कलर्स मराठीवरील ‘सूर नवा ध्यास नवा’ हा कार्यक्रम सुरु झाल्यापासून यातील सुरवीरांनी आपल्या सुंदर गायकीने अवघ्या महाराष्ट्राची मने जिंकली. १५ ते ३५ वयोगटातील या महत्त्वपूर्ण पर्वात फक्त महाराष्ट्रातूनच नाही तर सिंगापूर, नेपाळ, इंदूर, भोपाळ, दिल्ली अशा भाषा, प्रांत, देश यांच्या सीम35 minutes agoहेही वाचा: हिल स्टेशनची ट्रिप सोपी करायचीये ना? मग ‘या’ टिप्स फॉलो करा..या व्हिटॅमिन बी पदार्थांचा आहारात समावेश कराव्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे हाडे आकुंचन पावू लागतात. त्वचा निस्तेज होते आणि केसही गळू लागतात. ही सर्व लक्षणे व्हिटॅमिन ‘बी’ च्या कमतरतेमुळे उद्भवतात. अशावेळी 20 ते 30 वयोगटातील लोकांनी आपली दिनचर्या सुधारली पाहिजे. अन्यथा लहान वयातच तुम्हाला आजारांचा सामना करावा लागेल. आपल्या आहारात दही समाविष्ट करून, आपण जीवनसत्व B12, B2, 1 ची कमतरता पूर्ण करू शकता. यात फॅटचे प्रमाण कमी असते. आणि हे तुमच्या पोटासाठी आणि त्वचेसाठी उत्तम असते. या जीवनसत्त्वाची कमतरता पूर्ण करण्यासाठी तुम्ही आहारात सोयाबीन, टीफू, सोया दूध यांचा समावेश करावा. हे घटक तुम्हाला निरोगी ठेवण्यासाठी उपयोगी पडतील. तुमच्या नाश्त्यामध्ये अंड्यांचा समावेश करून तुम्ही व्हिटॅमिन बीची कमतरता पूर्ण करू शकता. दररोज 2 अंडी तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतील. ओट्स खाल्ल्याने शरीराला फायबर आणि जीवनसत्त्वे दोन्ही मिळतात. ओट्समध्ये व्हिटॅमिन बी 12 जास्त असते. जे तुमच्यासाठी फायदेशीर आहे. त्याचबरोबर ब्रोकोलीचाही आहारात समावेश करू शकता.हेही वाचा: Food Tips : स्कीनसहित की स्कीनलेस कोणते चिकन योग्य? चिकन तुमचेही फेवरेट असेल तर ‘ही’ माहिती वाचाच

Leave a Reply

Your email address will not be published.