जाणून घ्या,काय आहे ट्रेडिंग आणि गुंतवणूक यामधला फरक

Home » जाणून घ्या,काय आहे ट्रेडिंग आणि गुंतवणूक यामधला फरक
जाणून घ्या,काय आहे ट्रेडिंग आणि गुंतवणूक यामधला फरक

ट्रेडिंग आणि गुंतवणूक हे दोन्ही सारखेच आहेत का ? असा प्रश्न बऱ्याच जणांना पडत असतो ,तर काही लोक याला एकसारखे समजून घेतात पण हे चुकीचे आहे .ट्रेडिंग आणि गुंतवणूक यामध्ये खूप फरक आहे. चला तर मग आपण जाणून घेऊ यातला नेमका फरक काय आहे. ट्रेडिंगट्रेडिंगमध्ये शेअर्सची देवाणघेवाण ही काही मिनीटांपासून ते १ महिन्यांकरिता होत असते.ट्रेडिंगचा वापर चांगले विश्लेषण करुन पटकन पैसे कमवण्याकरिता केला जातो .इंट्राडे ट्रेडिंग हा ट्रेडिंग करण्याचा प्रसिद्ध प्रकार आहे. आजकाल अनेक जण इंट्राडे ट्रेडिंग करत आहेतउदाहरण – समजा तुम्ही महिंद्रासारख्या कंपणीचा शेअर ३५० रुपयांना १ शेअर ०९: ३० ला विकत घेतला आणि मार्केट बंद होण्याआगोदर म्हणजेच ०३ :३० च्या आधी ४०० रुपयांना विकुन टाकला म्हणजेच आपल्याला ५० रुपये एक शेअर मागे नफा झाला .सोप्या भाषेत आजच विकत घेतलेला शेअर आजच विकुन टाकने .Recommended Articlesएकीचे बळ, मिळे भरघोस फळनागपूर : आजच्या काळात सरकारी नोकरी मिळणे अवघड. काहींच्या मते शेती हा तोट्याचा व्यवसाय असला तरीही मेहनत व योग्य नियोजनातून चांगली भरभराट होवू शकते. एकीच्या बळाने अवघड कामही सहज होते, असा मंत्र विचारवंतांनी दिला आहे. याच एकीच्या मंत्राचा आधार घेत नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी एकत्र येत कंपन4 minutes agoBold Photos: बापरे बाप! या अभिनेत्रींचा बोल्ड अवतार म्हणजे…बॉलीवुडमधल्या अभिनेत्रींचा बोल्ड फोटोशुट जर का तुम्ही बघितला असेल तर अक्षरशा या अभिनेत्री हॉलीवुड अभिनेत्रींनाही मागे टाकेल.Sep 25, 2022बच्चू कडू सुरतचे तर शिरसाट गुवाहाटीचे पालकमंत्री; राष्ट्रवादीने उडवली खिल्लीमहाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सत्तेत येऊन तीन महिन्यांचा काळ उलटून गेल्यानंतरही पालकमंत्र्यांच्या नावांची घोषणा न झाल्याने विरोधकांनी शिंदे-फडणवीसांना घेरण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला होता. त्यात यंदा पालकमंत्र्यांच्या ऐवजी स्वातंत्र्यदिनी अधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले हेाते. त्यावरSep 25, 2022IND vs AUS : सूर्याची झळाळी अन् भारताचा ‘विराट’ विजय IND vs AUS 3rd T20I : सूर्यकुमारचा 360 खेळ आणि विराट कोहलीची किंग साईज खेळी यावर हार्दिक पांड्याच्या स्मार्ट फटकेबाजीचे टॉपिंग अशी आहे विजयाच्या रेसीपी. भारताने ऑस्ट्रेलियाचे 187 धावांचे आव्हान 19.5 षटकात 4 फलंदाजांच्या मोबदल्यात पार करत मालिका 2 – 1 अशी जिंकली. भारताकडून सूर्यकुमारने 69 तSep 25, 2022गुंतवणूकगुंतवणूक मध्ये शेअर्स हे एका वर्षाहून अधिक कालावधिकरिता होल्ड केले जातात .तसे पाहता गुंतवणूक ही ५ ते ७ वर्षा करिता करायला हवी ,शक्य होईल तर एका वर्षापेक्षा जास्त होल्ड करावे .सुप्रसिद्ध गुतंवणूकदार सर वॉरन बफे यांनी २० वर्षा आधी विकत घेतलेले शेअर आजही होल्ड केले आहेत .शेअर मार्केट मध्ये ट्रेडिंग आणि गुंतवणूक करण्याकरीता एका डिमॅट अकाउंटची गरज असते हे डिमॅट अकाउंट आत्ता आपण घरबसल्या मोफत काढू शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published.