King Charles-III : माझ्या कर्तव्यांची मला जाणीव; राजा चार्ल्स यांचे उद्गार

Home » King Charles-III : माझ्या कर्तव्यांची मला जाणीव; राजा चार्ल्स यांचे उद्गार
King Charles-III : माझ्या कर्तव्यांची मला जाणीव; राजा चार्ल्स यांचे उद्गार

लंडन – ब्रिटनचे नवे महाराज म्हणून राजा चार्ल्स तिसरे यांचे नाव जाहीर झाल्यानंतर आज त्यांनी पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारल्यानंतर राजा चार्ल्स तिसरे यांनी भाषणात आपल्याला कर्तव्यांची जाणीव असल्याचं म्हटलं आहे.हेही वाचा: King Charles-III: राजे चार्ल्स यांनी ब्रिटनचे महाराजा म्हणून स्वीकारला पदभार राजा चार्ल्स म्हणाले की, गुरुवारी बालमोरल येथे वयाच्या 96 व्या वर्षी मरण पावलेल्या आपल्या आईने आयुष्यभर प्रेम आणि निःस्वार्थ सेवेचे एक उदाहरण समोर ठेवले, ज्याचे अनुकरण करण्याचे मी वचन दिले आहे.राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे गुरुवारी निधन झाल्यानंतर किंग चार्ल्स यांचा राज्याभिषेक करण्यात आला आहे. लंडनमधील सेंट जेम्स पॅलेसमध्ये राज्याभिषेकाची औपचारिक घोषणा करण्यासाठी आणि त्यांचा शपथविधी सोहळा शनिवारी पार पडला.Recommended Articlesबेळगाव बागलकोट रोडवर भीषण अपघात;4 जण जागीच ठारबेळगाव : ट्रक, मोटार आणि दुचाकीमध्ये झालेल्या तिहेरी अपघातात कंग्राळी बुद्रुक येथील एका तरुणासह चौघेजण ठार तर चौघेजण जखमी झाले. रविवार(ता.२५) दुपारी १२.४५ च्या सुमारा बेळगाव बागलकोट रोडवरील बोदीगोप्प गावानजिक (ता. सौंदत्ती) येथे हा भीषण अपघात घडला असून अपघाताची नोंद मुरगोड पोलीस स्थानकात झ4 minutes agoIND vs AUS 3rd T20I Live : द सूर्या 360 डिग्री शो; विराटसोबत रचली शतकी भागीदारीIND vs AUS 3rd T20I : ऑस्ट्रेलियाने भारतासमोर ठेवलेल्या 187 धावांचा पाठलाग करताना भारताने दोन्ही सलामीवीर स्वस्तात गमावले. पहिल्याच षटकात केएल राहुल 1 धाव करून बाद झाला. तर रोहित फटकेबाजी करण्याच्या नादात 17 धावांवर बाद झाला. भारताचे दोन्ही सलामीवीर स्वस्तात माघारी गेल्यानंतर सूर्यकुमार या7 minutes agoदोन हाणा,पण मला मंत्री म्हणा! राष्ट्रवादीची अब्दुल सत्तारांवर जहरी टीकाशिवसेनेचे शिंदे गटातले नेते आणि राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी कार्यकर्त्यांना एक अजब सल्ला दिला आहे. कोणी एक मारली तर चार मारा असं विधान त्यांनी केलंय. तसंच कोणी अरे केलं तर त्याला कारे करा, अशा शब्दांत त्यांनी कार्यकर्त्यांना सुनावलं आहे. दरम्यान आता सत्तार वादाच्या भोवऱ्यात साप10 minutes agoपुणे : पाकिस्तान जिंदाबाद घोषणांप्रकरणी ‘PFI’ कार्यकर्त्यांवर राजद्रोहाचा गुन्हा नाहीपुणे : पुणे : येथे पोलिसांनी ‘पीएफआय’च्या कार्यकर्त्यांवर पाकिस्तान जिंदाबाद अशी घोषणाबाजी केल्याच्या आरोपाखाली राजद्रोहाचा गुन्हा दाखल केलेला नाही, अशी माहिती समोर आली आहे. 14 minutes agoहेही वाचा: किंग चार्ल्स हे रोमान्ससाठी देखील आहेत फेमस, अनेक एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरची झालीय चर्चाराजा चार्ल्स तिसरे यांनी म्हटलं की, राणी एलिझाबेथ यांच्या निधनामुळे आपल्या सर्वांची कधीही भरून न निघणारी हानी झाली आहे. एलिझाबेथ द्वितीय यांनी आयुष्यभर प्रेमाचा आणि निःस्वार्थ सेवेचा आदर्श घालून दिला. त्यांचं समर्पण आणि निष्ठा अतुलनिय होती, असंही राजा चार्ल्स यांनी म्हटलं.