जिओचे दररोज 1.5 GB डेटा देणारे प्लॅन; एकाच वेळी जाणून घ्या यादी

Home » जिओचे दररोज 1.5 GB डेटा देणारे प्लॅन; एकाच वेळी जाणून घ्या यादी
जिओचे दररोज 1.5 GB डेटा देणारे प्लॅन; एकाच वेळी जाणून घ्या यादी

मोबाईलचे प्लॅन खरेदी करताना प्रत्येक यूजर हा त्यामध्ये मोबाईल डेटा किती मिळतो याकडे लक्ष देतो. जर एखाद्याचे काम दररोज 1 GB डेटामध्ये चालते, तर कोणाचे काम दररोज 2 GB डेटामध्ये चालते. परंतु या दोन्हीमध्ये 1.5 GB डेटा प्रतिदिन प्लॅन पसंत करणाऱ्या वापरकर्त्यांची संख्या मोठी आहे. कारण त्याचे काम त्याच्यात अगदी आरामात जाते. आज आपण Jio चे सर्व प्लॅन पाहणार आहोत ज्यात 1.5 GB डेटा प्रतिदिन देण्यात येतो. Jio चे 1.5 GB डेटा प्रतिदिन प्लॅन आहेत119 रुपयांचा प्लॅन – या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग तसेच 1.5 GB डेटा उपलब्ध आहे. त्यामुळे संपूर्ण महिन्यासाठी 300 एसएमएस उपलब्ध आहेत. या पॅकची वैधता 14 दिवस आहे. यासोबतच Jio TV, Jio Cinema, Jio Cloud आणि Jio Security च्या सुविधाही मोफत उपलब्ध आहेत.199 रुपयांचा प्लॅन – या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 1.5 GB डेटा उपलब्ध आहे. तसेच दररोज 100 एसएमएस मिळतात. या पॅकची वैधता 23 दिवस आहे. यासोबतच Jio TV, Jio Cinema, Jio Cloud आणि Jio Security च्या सुविधाही मोफत उपलब्ध आहेत.239 रुपयांचा प्लॅन – या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग उपलब्ध आहे. मोबाईल डेटा दररोज 1.5 GB मिळतो. त्यामुळे तिथे तुम्हाला दररोज 100 एसएमएस मिळतात. या पॅकमध्ये 28 दिवसांची वैधता उपलब्ध आहे. यासोबतच Jio TV, Jio Cinema, Jio Cloud आणि Jio Security च्या सुविधाही मोफत उपलब्ध आहेत.259 रुपयांचा प्लॅन – अनलिमिटेड कॉलिंग, दररोज 1.5 GB डेटा उपलब्ध आहे. तसेच तुम्हाला दररोज 100 एसएमएस मिळतात. या पॅकमध्ये एक महिन्याची वैधता उपलब्ध आहे. यासोबतच Jio TV, Jio Cinema, Jio Cloud आणि Jio Security च्या सुविधाही मोफत उपलब्ध आहेत.479 रुपयांचा प्लॅन – या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, दररोज 1.5 GB डेटा उपलब्ध आहे. त्यामुळे तिथे तुम्हाला दररोज 100 एसएमएस मिळतात. या पॅकची वैधता 56 दिवस आहे. यासोबतच Jio TV, Jio Cinema, Jio Cloud आणि Jio Security च्या सुविधाही मोफत उपलब्ध आहेत.Recommended Articlesएकीचे बळ, मिळे भरघोस फळनागपूर : आजच्या काळात सरकारी नोकरी मिळणे अवघड. काहींच्या मते शेती हा तोट्याचा व्यवसाय असला तरीही मेहनत व योग्य नियोजनातून चांगली भरभराट होवू शकते. एकीच्या बळाने अवघड कामही सहज होते, असा मंत्र विचारवंतांनी दिला आहे. याच एकीच्या मंत्राचा आधार घेत नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी एकत्र येत कंपन4 minutes agoBold Photos: बापरे बाप! या अभिनेत्रींचा बोल्ड अवतार म्हणजे…बॉलीवुडमधल्या अभिनेत्रींचा बोल्ड फोटोशुट जर का तुम्ही बघितला असेल तर अक्षरशा या अभिनेत्री हॉलीवुड अभिनेत्रींनाही मागे टाकेल.Sep 25, 2022बच्चू कडू सुरतचे तर शिरसाट गुवाहाटीचे पालकमंत्री; राष्ट्रवादीने उडवली खिल्लीमहाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सत्तेत येऊन तीन महिन्यांचा काळ उलटून गेल्यानंतरही पालकमंत्र्यांच्या नावांची घोषणा न झाल्याने विरोधकांनी शिंदे-फडणवीसांना घेरण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला होता. त्यात यंदा पालकमंत्र्यांच्या ऐवजी स्वातंत्र्यदिनी अधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले हेाते. त्यावरSep 25, 2022IND vs AUS : सूर्याची झळाळी अन् भारताचा ‘विराट’ विजय IND vs AUS 3rd T20I : सूर्यकुमारचा 360 खेळ आणि विराट कोहलीची किंग साईज खेळी यावर हार्दिक पांड्याच्या स्मार्ट फटकेबाजीचे टॉपिंग अशी आहे विजयाच्या रेसीपी. भारताने ऑस्ट्रेलियाचे 187 धावांचे आव्हान 19.5 षटकात 4 फलंदाजांच्या मोबदल्यात पार करत मालिका 2 – 1 अशी जिंकली. भारताकडून सूर्यकुमारने 69 तSep 25, 2022हेही वाचा: iPhone 14 : सॅटेलाइट कनेक्टिव्हिटी कशी काम करते? याचे भारतात भविष्य काय? 583 रुपयांचा प्लॅन – या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग उपलब्ध आहे. मोबाईल डेटा दररोज 1.5 GB मिळतो. तुम्हाला दररोज 100 एसएमएस मिळतात. या पॅकची वैधता 56 दिवस आहे. या प्लॅनमध्ये, 3 महिन्यांचे Disney + Hotstar सबस्क्रिप्शन मोफत उपलब्ध आहे. यासोबतच Jio TV, Jio Cinema, Jio Cloud आणि Jio Security च्या सुविधाही मोफत उपलब्ध आहेत.666 रुपयांचा प्लॅन – या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग उपलब्ध आहे. तसेच तुम्हाला दररोज 1.5 GB डेटा मिळतो. तुम्हाला दररोज 100एसएमएस मिळतात. या पॅकची वैधता 84 दिवस आहे. यासोबतच Jio TV, Jio Cinema, Jio Cloud आणि Jio Security च्या सुविधाही मोफत उपलब्ध आहेत.783- रुपयांचा प्लॅन – या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग दररोज 1.5 GB डेटा उपलब्ध आहे. तुम्हाला दररोज 100 एसएमएस मिळतात. या पॅकची वैधता 84 दिवस आहे. या प्लॅनमध्ये, 3 महिन्यांचे Disney + Hotstar सबस्क्रिप्शन मोफत उपलब्ध आहे. यासोबतच Jio TV, Jio Cinema, Jio Cloud आणि Jio Security च्या सुविधाही मोफत उपलब्ध आहेत.हेही वाचा: Technology ; iPhone 14 Discount : भन्नाट ऑफर ! आयफोनवर मिळवा बंपर डिस्काउंट 2545 रुपयांचा प्लॅन – या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग उपलब्ध आहे. तसेच दररोज 1.5 GB डेटा उपलब्ध आहे. सोबत दररोज 100 एसएमएस मिळतात. या पॅकमध्ये 336 दिवसांची संपूर्ण वैधता उपलब्ध आहे. यासोबतच Jio TV, Jio Cinema, Jio Cloud आणि Jio Security च्या सुविधाही मोफत उपलब्ध आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.