Babar Azam : पाकिस्तानी पत्रकारावर संतापला कर्णधार बाबर आझम, म्हणाला…

Home » Babar Azam : पाकिस्तानी पत्रकारावर संतापला कर्णधार बाबर आझम, म्हणाला…
Babar Azam : पाकिस्तानी पत्रकारावर संतापला कर्णधार बाबर आझम, म्हणाला…

Babar Azam Pakistan vs England : पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझम त्याच्या खराब स्ट्राईक रेटमुळे टीकाकारांच्या निशाण्यावर आहे. क्रीडा क्षेत्रातील अनेक दिग्गजानी बाबरच्या फलंदाजीचे नक्कीच कौतुक केले आहे, परंतु त्याच्या खराब स्ट्राईक रेटवरही तीव्र टीकाही केले आहे. बाबर आझमचा टी-20 मध्ये खूपच खराब स्ट्राईक रेट आहे. अलीकडेच पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू आकिब जावेदने सांगितले होते की त्यांच्या संघाने बाबरला पाकिस्तान सुपर लीग (PSL) मध्ये जाणीवपूर्वक बाद केले नाही. हेही वाचा: ICC Rules Changes : टी20 वर्ल्ड कप आधी क्रिकेटचे ‘हे’ नियम बदलणार, ICC चा मोठा निर्णयआकिब म्हणाला होता की बाबर संथ स्ट्राइक रेटने धावा करतो. हे आमच्या संघासाठी फायदेशीर आहे. त्यामुळे बाबर आझमला बाद केले नाही. असाच प्रश्न पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने विचारला, त्यावर बाबर संतापला. याला रागाच्या भरातही बाबरने चोख प्रत्युत्तर दिले. वैयक्तिक हल्ला होता कामा नये, असे तो म्हणाला. बाबर इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यासंदर्भात पत्रकार परिषद घेतली होती. यादरम्यान प्रश्नाच्या उत्तरात तो म्हणाला, जर त्याला हे वाटत असेल तर माझ्यासाठी चांगली गोष्ट आहे. आता पाकिस्तान संघाबद्दल बोलला तर बरे होईल. लोकांचे स्वतःचे मत आहे. आम्ही त्यांच्याकडे लक्ष देत नाही आणि संघातील बाहेरच्या गोष्टी आत आणत नाही.Recommended Articlesबच्चू कडू सुरतचे तर शिरसाट गुवाहाटीचे पालकमंत्री; राष्ट्रवादीने उडवली खिल्लीमहाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सत्तेत येऊन तीन महिन्यांचा काळ उलटून गेल्यानंतरही पालकमंत्र्यांच्या नावांची घोषणा न झाल्याने विरोधकांनी शिंदे-फडणवीसांना घेरण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला होता. त्यात यंदा पालकमंत्र्यांच्या ऐवजी स्वातंत्र्यदिनी अधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले हेाते. त्यावर5 minutes agoIND vs AUS : सूर्याची झळाळी अन् भारताचा ‘विराट’ विजय IND vs AUS 3rd T20I : सूर्यकुमारचा 360 खेळ आणि विराट कोहलीची किंग साईज खेळी यावर हार्दिक पांड्याच्या स्मार्ट फटकेबाजीचे टॉपिंग अशी आहे विजयाच्या रेसीपी. भारताने ऑस्ट्रेलियाचे 187 धावांचे आव्हान 19.5 षटकात 4 फलंदाजांच्या मोबदल्यात पार करत मालिका 2 – 1 अशी जिंकली. भारताकडून सूर्यकुमारने 69 त6 minutes agoMumbai: बॉम्बस्फोट करण्याची धमकी देणाऱ्यास अटकवडाळा: भारतात बॉम्बस्फोट करून हाहाकार माजवून देण्याची फोनवरून पुन्हा-पुन्हा धमकी देणाऱ्या आरोपीला मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट ९ ने अटक केली आहे. रणजीत कुमार सहानी (वय २५) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी रणजीत कुमार सहानी मूळचा बिहारचा रहिवासी आहे.6 minutes ago’सूर नवा ध्यास नवा – पर्व गाण्याचे, मराठी बाण्याचे’ कार्यक्रमात उत्कर्ष वानखेडे ठरला राजगायक! मुंबई : कलर्स मराठीवरील ‘सूर नवा ध्यास नवा’ हा कार्यक्रम सुरु झाल्यापासून यातील सुरवीरांनी आपल्या सुंदर गायकीने अवघ्या महाराष्ट्राची मने जिंकली. १५ ते ३५ वयोगटातील या महत्त्वपूर्ण पर्वात फक्त महाराष्ट्रातूनच नाही तर सिंगापूर, नेपाळ, इंदूर, भोपाळ, दिल्ली अशा भाषा, प्रांत, देश यांच्या सीम12 minutes agoहेही वाचा: T20 World Cup : न्यूझीलंड संघ जाहीर; करार नाकारणाऱ्या 2 खेळाडूंना मिळाली संधीइंग्लंडचा टी-20 संघ – जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, ॲलेक्स हेल्स, हॅरी ब्रूक, सॅम कुरान, ख्रिस जॉर्डन, लियाम लिव्हिंगस्टोन, डेव्हिड मलान, आदिल रशीद, फिल सॉल्ट, बेन स्टोक्स, रीस टोपली, डेव्हिड विली, ख्रिस वोक्स, मार्क वुड. पाकिस्तान संघ : बाबर आझम (कर्णधार), शादाब खान (उपकर्णधार), आसिफ अली, हैदर अली, हारिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद हसनैन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी, शान मसूद आणि उस्मान कादिर.