आजोबांनी ३५ वर्षे लहान मुलीला पटवलं, सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस

Home » आजोबांनी ३५ वर्षे लहान मुलीला पटवलं, सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस
आजोबांनी ३५ वर्षे लहान मुलीला पटवलं, सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस

कोणत्याही मुलीला पटवणे, हे इतकं सहज सोपं नाही. कित्येक मुलांच्या नाकी नऊ येतात पण ते एका चांगल्या मुलीला पटवू शकत नाही पण सध्या एक ६७ आजोबा चांगलेच चर्चेत आले. त्यांनी चक्क एका तरुणीला पटविले आहे. सध्या हे प्रकरण सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलयंएका ६७ वर्षीय आजोबांनी एका तरुणीला आपली गर्लफ्रेंड बनवले आणि ते आता लग्न सुद्धा करणार आहे. पण तुम्हाला वाटेल हे कसं शक्य आहे, एवढ्या वयाच्या आजोबांनी तरुणीला कसे पटवले, चला तर जाणून घेऊया. (A 63 years old man in america has young girlfriend read their love story)हेही वाचा: Viral Fever : साडेचार हजार रुग्णांची NMC रुग्णालयात नोंदहे दोघे अमेरिकेतील जॉर्जियात राहतात. जेम्स पार्कर असं या आजोबाचं नाव आहे तर डेमिया विलियम्स असे तरुणीचे नाव आहे. हे दोघं एकमेकांना 2017 वर्षापासून ओळखतात. सोशल मीडियावर त्यांची ओळख झाली होती.रिपोर्टनुसार डेमिलाने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहीत आपल्याला ५० पेक्षा जास्त वयीच्या श्रीमंत व्यक्तीला डेट करायची इच्छा व्यक्त केली होती. जेव्हा जेम्सनी ही पोस्ट वाचली तेव्हा जेम्सनी तिला मेसेज केला आणि त्यांचे बोलणे सुरू झाले.Recommended Articlesआजचे राशिभविष्य – 26 सप्टेंबर 2022 मेष : प्रवास शक्यतो टाळावेत. काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल.37 minutes agoKakadu Exercise: भारताच्या NIS सातपुडा युद्धनौकाचं ऑस्ट्रेलियात शक्ती प्रदर्शनऑस्ट्रेलियातील डार्विन येथे रॉयल ऑस्ट्रेलियन नौदलाने काकाडू युद्धाभ्यास (KAKADU-22)आयोजित केले आहे. या लष्करी सरावात NIS सातपुडा विविध पाणबुडीविरोधी युद्ध सराव, जहाजविरोधी युद्ध सराव, युद्धाभ्यास यात सहभागी झाले होते. भारतीय नौदलाने या सरावाची माहिती दिली. नौदलाने सांगितले की, या तोफा गोळी58 minutes agoविरोधकांची एकजूट! पाच वर्षांनंतर नितीश कुमार, लालूंनी घेतली सोनिया गांधींची भेटलोकसभा निवडणूक 2024 साठी विरोधकांची एकजूट सुरू असून बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दल युनायटेडचे ​​सुप्रीमो नितीश कुमार आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी आज कॉंग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. विरोधी एकजुटीच्या चर्चेदरम्यान 58 minutes agoIND vs AUS 3rd T20I Live : पॅट कमिन्सने भारताला दिला मोठा धक्का IND vs AUS 3rd T20I : ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना धडाकेबाज सुरूवात केली. कांगारूंनी 3 षटकात 40 धावा चोपल्या. मात्र त्यानंतर फिंच बाद झाला. दरम्यान सलामीवीर कॅमेरून ग्रीनने 19 चेंडूत अर्धशतक झळकावले. त्याच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाने 5 षटकात 62 धावांपर्यंत मजल मारली होती. म1 hours agoहेही वाचा: Viral Video : सारा अली खान, शुभमन गीलच्या व्हिडिओवर ‘बहुत सारा प्यार’च्या शुभेच्छाजेम्स हा रिटायर्ड असून घटस्फोटीत आहे. आता जेम्स आणि डेमिया लग्न करणार आहे. जेम्सने त्याच्या होणाऱ्या बायकोला एक अलिशान घर आणि लक्झरी गाडी दिली. जेम्स खुप ऊर्जात्मक आणि अॅक्टीव आहे. तो सतत डेमियाला आनंदीत ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. सध्या यांची लव्हस्टोरी चर्चेचा विषय ठरलीय.