‘मुंबईचा डब्बेवाला’ संघटनेकडून महाराणी एलिजाबेथ दुसऱ्या यांच्या निधनावर शोक व्यक्त

Home » ‘मुंबईचा डब्बेवाला’ संघटनेकडून महाराणी एलिजाबेथ दुसऱ्या यांच्या निधनावर शोक व्यक्त
‘मुंबईचा डब्बेवाला’ संघटनेकडून महाराणी एलिजाबेथ दुसऱ्या यांच्या निधनावर शोक व्यक्त

‘मुंबईचा डब्बेवाला’ संघटनेकडून महाराणी एलिजाबेथ दुसऱ्या यांच्या निधनावर शोक व्यक्त करण्यात आला आहे. किंग चार्ल्स यांनी भारतभेटी दरम्यान मुंबईच्या डब्बेवाल्यांची भेट घेतली होती. त्यानंतर दोघांनीही आपले संबंध जपले होते.(Mumbai Dabbawala mourn demise of Queen Elizabeth II )ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे गुरुवारी रात्री (भारतीय वेळेनुसार) निधन झाले. त्या ९६ वर्षांच्या होत्या. त्या बऱ्याच दिवसांपासून आजारी होत्या. एलिझाबेथ द्वितीय यांची तब्येत नाजूक असल्याचं याआधीच बकिंघम पॅलेसकडून सांगण्यात आलं होतं. एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनावर सर्व स्तरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे.Recommended Articlesबेळगाव बागलकोट रोडवर भीषण अपघात;4 जण जागीच ठारबेळगाव : ट्रक, मोटार आणि दुचाकीमध्ये झालेल्या तिहेरी अपघातात कंग्राळी बुद्रुक येथील एका तरुणासह चौघेजण ठार तर चौघेजण जखमी झाले. रविवार(ता.२५) दुपारी १२.४५ च्या सुमारा बेळगाव बागलकोट रोडवरील बोदीगोप्प गावानजिक (ता. सौंदत्ती) येथे हा भीषण अपघात घडला असून अपघाताची नोंद मुरगोड पोलीस स्थानकात झ11 minutes agoIND vs AUS 3rd T20I Live : द सूर्या 360 डिग्री शो; विराटसोबत रचली शतकी भागीदारीIND vs AUS 3rd T20I : ऑस्ट्रेलियाने भारतासमोर ठेवलेल्या 187 धावांचा पाठलाग करताना भारताने दोन्ही सलामीवीर स्वस्तात गमावले. पहिल्याच षटकात केएल राहुल 1 धाव करून बाद झाला. तर रोहित फटकेबाजी करण्याच्या नादात 17 धावांवर बाद झाला. भारताचे दोन्ही सलामीवीर स्वस्तात माघारी गेल्यानंतर सूर्यकुमार या14 minutes agoदोन हाणा,पण मला मंत्री म्हणा! राष्ट्रवादीची अब्दुल सत्तारांवर जहरी टीकाशिवसेनेचे शिंदे गटातले नेते आणि राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी कार्यकर्त्यांना एक अजब सल्ला दिला आहे. कोणी एक मारली तर चार मारा असं विधान त्यांनी केलंय. तसंच कोणी अरे केलं तर त्याला कारे करा, अशा शब्दांत त्यांनी कार्यकर्त्यांना सुनावलं आहे. दरम्यान आता सत्तार वादाच्या भोवऱ्यात साप17 minutes agoपुणे : पाकिस्तान जिंदाबाद घोषणांप्रकरणी ‘PFI’ कार्यकर्त्यांवर राजद्रोहाचा गुन्हा नाहीपुणे : पुणे : येथे पोलिसांनी ‘पीएफआय’च्या कार्यकर्त्यांवर पाकिस्तान जिंदाबाद अशी घोषणाबाजी केल्याच्या आरोपाखाली राजद्रोहाचा गुन्हा दाखल केलेला नाही, अशी माहिती समोर आली आहे. 21 minutes agoअसोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी आठवणींना उजाळा देत एलिजाबेथ दुसऱ्या यांच्या निधनावर दुःख व्यक्त केलं आहे. “प्रिन्स चार्ल्स भारतात आल्यापासून मुंबईच्या डब्बावाल्यांचे ब्रिटीश राजघराण्याशी अतिशय जवळचे नाते आहे. महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनाची बातमी ऐकून आम्हाला खूप दुःख झाले आणि सर्व डब्बावाल्यांनी त्यांच्या आत्म्याला शांती लाभो हीच प्रार्थना. ” अशी भावना सुभाष तळेकर यांनी व्यक्त केली आहे.PM मोदींनी दिला आठवणींना उजाळापंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राणीसोबतच्या भेटीचे फोटो शेअर करत आठवणींना उजाळा दिला आहे. ”2015 आणि 2018 मध्ये माझ्या यूके दौऱ्यात राणी एलिझाबेथ II सोबत माझ्या संस्मरणीय भेटी झाल्या. त्यांची कळकळ आणि दयाळूपणा मी कधीही विसरणार नाही. एका भेटीत त्यांनी मला महात्मा गांधींनी त्यांच्या लग्नात भेट म्हणून दिलेला रुमाल दाखवला.” असा किस्सा त्यांनी एका ट्विटमध्ये सांगितला आहे.